Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
पिंपरी -चिंचवड :
चिंचवडमध्ये बंड शमलं; नाना काटेंची माघार, चिंचवडमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
चिंचवडमध्ये महायुतीची डोकेदुखी संपली, आगामी विधानसभेत तिरंगी ऐवजी दुरंगी लढत होणार ...
महाराष्ट्र :
"गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या"; काँग्रेसचा खोचक टोला
महाराष्ट्राला देशात पुन्हा नंबर एकचे राज्य करण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प, असेही ते म्हणाले. ...
महाराष्ट्र :
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी मविआ उमेदवाराने अर्ज घेतला मागे
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. ...
महाराष्ट्र :
मनोज जरांगे पाटील यांची निवडणुकीतून माघार, संभाजीराजेंची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एक आंदोलन दीड वर्षे टिकणे ही ऐतिहासिक बाब आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. ...
मुंबई :
मोठी बातमी! सदा सरवणकर निवडणूक लढवणार, राज ठाकरेंनी भेट नाकारली
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदा सरवणकर माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. ...
महाराष्ट्र :
"मनोज जरांगेंनी घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद"; शरद पवार म्हणाले, "उमेदवार दिले असते तर..."
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. ...
मुंबई :
मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी
मुंबईत काँग्रेसनं ११ पैकी २ जागांवर मराठी उमेदवार दिलेत असा आरोप करत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...
मुंबई :
"रश्मी शुक्लांची बदली करुन सरकारच्या थोबाडीत दिली"; शरद पवारांची प्रतिक्रिया
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Previous Page
Next Page