Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उमेदवारीवरून माजी मंत्र्यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता. ठाकरे गटाकडून भावाला उमेदवारी जाहीर झाल्यावर बहिणीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. अखेर बहिणीने अर्ज मागे घेतला. ...
दौंडमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत रंगणार, हे स्पष्ट झालं आहे. ...
Amit Raj Thackeray vs Eknath Shinde: शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना भेटीसाठी नकार दिल्याने राज ठाकरे आर या पारच्या मुडमध्ये असल्याचा स्पष्ट संदेश शिवसैनिकांत गेला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Sada Sarvankar Samadhan Sarvankar And Raj Thackeray : सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. ...