Maharashtra Assembly Election 2024 - News

पुणे जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? - Marathi News | Whose neck is the burden of ministership in Pune district? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील २१ पैकी १८ आमदार महायुतीचे, तर दोन आमदार महाविकास आघाडीचे आणि १ अपक्ष आमदार विजयी झाले. ...

संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण  - Marathi News | What caused the defeat in Sangamner vidhan sabha election congress Balasaheb Thorat told the reason | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण 

लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

मंत्रिपदे 'स्ट्राइक रेट'वर की, आमदारांच्या संख्येवर? शिंदेसेनेएवढीच आम्हाला मंत्रि‍पदे हवीत, अजित पवार गट सरसावला - Marathi News | Minister posts on 'strike rate' or on the number of MLAs? We want ministerial posts as much as shinde group, Ajit Pawar group started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपदे 'स्ट्राइक रेट'वर की, आमदारांच्या संख्येवर? शिंदेसेनेएवढीच आम्हाला मंत्रि‍पदे हवीत, अजित पवार गट सरसावला

महायुती सरकारमध्ये भाजपाचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त असून, त्याखालोखाल शिंदेसेना आणि अजित पवार गट क्रमांक तीनवर आहे. ...

"निदान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवा"; शिंदेंनी शाह यांच्याकडे केलेली मागणी, उत्तर आले... - Marathi News | Maharashtra Assembly Election: "Make Chief Minister at least for six months"; Eknath Shinde's demand in the meeting with Amit Shah, the answer came... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''निदान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवा''; शिंदेंनी शाह यांच्याकडे केलेली मागणी, उत्तर आले...

Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. ...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार? - Marathi News | maharashtra assembly election 2024 Eknath Shinde will take the post of Deputy Chief Minister; Urban development and another important account instead of housing? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार; गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?

शिंदेसेनेच्या एका नेत्याने 'लोकमत'ला सांगितले की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.  ...

फडणवीस यांच्या नावावर आज मोहोर,पक्षनेतेपदासोबतच भाजपचे मुख्य प्रतोदही निवडणार;भाजप आमदारांची सकाळी १० वाजता बैठक - Marathi News | devendra Fadnavis's name will be stamped today, along with the party leader, BJP's chief representative will also be chosen; BJP MLAs will meet at 10 am. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस यांच्या नावावर आज मोहोर,पक्षनेतेपदासोबतच भाजपचे मुख्य प्रतोदही निवडणार;भाजप आमदारांची सकाळी १० वाजता बैठक

हालचालींना वेग, तीनही पक्षांच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर आढावा ...

“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result mns chief raj thackeray said if we had got a third umpire in the election many results would have changed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवानंतर शिवाजी पार्कवर बोलताना राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले. ...

विधानसभेची मोहीम फत्ते; आता काँग्रेसच्या अनेकांना भाजपाचे डोहाळे - Marathi News | Assembly Campaign over; Now many of the Congress people are willing to join BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विधानसभेची मोहीम फत्ते; आता काँग्रेसच्या अनेकांना भाजपाचे डोहाळे

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्याने काँग्रेसमधील अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची चिंता पडली आहे. ...