Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
अहिल्यानगर :
शेवगाव विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत; १५ उमेदवार रिंगणात
घुले, काकडे यांच्या उमेदवारीने चुरस ...
अहिल्यानगर :
श्रीगोंदा मतदारसंघात चौरंगी लढत; १५ उमेदवारांनी घेतली माघार, दिवसभर अनेक घडामोडी
दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. ...
पुणे :
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
शरद पवार हे आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात चार तर शहरात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. ...
अहिल्यानगर :
कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे- रोहित पवार लढत; ११ उमेदवार निवडणूक रिंगणात
तीन राम शिंदे, दोन रोहित पवार रिंगणात कायम ...
नाशिक :
माघारीनंतरही महायुतीला गृहकलहाचा ताण; महाविकास आघाडीत इगतपुरीवगळता आलबेल
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेले राजकीय वातावरण बघता सरकारात असून, महायुतीला महाविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे. ...
नाशिक :
महायुतीत धक्के पे धक्का; देवळाली मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात
देवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा महायुतीतील घटक पक्षातील राजकारण व हेव्यादाव्यामुळे अंतर्गत डोकेदुखी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. ...
महाराष्ट्र :
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
Maharashtra Assembly Election 2024: एमआयएम पक्षाने राज्यात १५ ठिकाणी उमेदवार दिले. पुण्याच्या हडपसर येथे एका उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कमी उमेदवार दिले. ...
नाशिक :
परिवर्तनाचा निर्धार, विजयासाठी महाविकास आघाडी एकवटली; काँग्रेस-उद्धव सेनेची बैठक
महानगराच्या विकासाची दृष्टी असलेल्यांना विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे पक्ष नेत्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. ...
Previous Page
Next Page