Devendra Fadnavis CM Oath News: नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाल्याचे रुपानी यांनी सांगितले. तसेच दुपारी ३ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. ...
विरोधकांनी 'मी पुन्हा येईन' घोषणेवरून फडणवीसांची खिल्ली उडवली परंतु आज ५ वर्षांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहेत. ...
भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर केलेल्या भाषणात बोलताना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची इच्छा असलेल्या पक्षातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे मेसेजही दिला. ...
उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...