Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पैसे देऊन लोक आणल्याचा आरोप ...
कोल्हापूर :
"ही लढाई महाराष्ट्र ..."; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली. ...
मुंबई :
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शंभर टक्के इथून निवडून येणार आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला. ...
मुंबई :
"तुमची प्रॉपर्टी शेजारच्या मुलाला देणार का?"; धनुष्यबाणवरुन पेडणेकरांचा राज ठाकरेंना सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत बोलताना धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी असल्याचे म्हटलं होतं. ...
भंडारा :
कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले
आचारसंहितेचा फटका : निवडणूक आटोपण्याची प्रतीक्षा ...
कोल्हापूर :
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा माज जनता उतरविणार - डॉ. प्रकाश शहापूरकर
समरजीत घाटगे यांना शहापूरकर गटाचा पाठिंबा ...
नांदेड :
लोहयात बहीण-भावात लढत; आशा शिंदे यांचा सामना प्रतापराव चिखलीकर यांच्याशी
आशा शिंदे आणि प्रतापराव चिखलीकर हे बहीण-भाऊ आहेत यामुळे हि लढत लक्षणीय होणार आहे. ...
पुणे :
पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार
बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल ...
Previous Page
Next Page