शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही. ...
एकनाथ खडसेंनी लोकसभेवेळी मला पाठिंबा दिला म्हणून रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले. ...
Maharashtra Assembly Election 2024 : पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे ...
Maharashtra Assembly Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने ‘घड्याळ’ हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात ३६ तासांत प्रकाशित करावी, असे निर्देश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. ...
Maharashtra Assembly Election 2024: पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे असून त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी ४ तासांत ताब्यात घेतले. ...