पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. ...
बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यावर शिक्कामोर्तब झाले. ...