Maharashtra Assembly Election 2024 - News

अविनाश शिंगेंनी आघाडी धर्म पाळला, पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर!  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Avinash Shinge followed Aghadi Dharma, declared support for Pandurang Barora in Shahapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अविनाश शिंगेंनी आघाडी धर्म पाळला, पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर! 

Maharashtra Assembly Election 2024 : माझ्या बंडोखोरीमुळे आमच्या पक्षातील इतर जागा अडचणीत येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे, असे अविनाश शिंगे यांनी सांगितले. ...

आवाज कुणाचा? 46 ठिकाणी दोन सेना भिडणार, त्यातही बंडोबांचे आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Two Shiv Sena's will clash at 46 places, including the challenge of Bandobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवाज कुणाचा? 46 ठिकाणी दोन सेना भिडणार, त्यातही बंडोबांचे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेचे दोन गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे असल्याने कुणाचे पारडे जड ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४६ ठिकाणी शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असा सामन ...

शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा - Marathi News | Sharad Pawar group's fight with Ajit Pawar and BJP, direct match in many constituencies; So support in some places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना...

Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील ३७ मतदारसंघांत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात सामना असून, या मतदारसंघांतील निकालाकडे विशेष लक्ष असेल.   ३८ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट, असा मुकाबला होणार आहे. ...

आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Due to Aditya, Amit Thackeray, Churas increased further; Whose parde will be heavy? MNS grand alliance in four constituencies, challenge to Maviya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड?

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई शहर जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून, सध्या महायुतीतील भाजपचे त्यापैकी चार जागांवर, तर शिंदेसेनेचे दोन जागांवर आमदार आहेत, तर महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. ...

घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात ! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: In Ghansawangi Assembly Constituency against Rajesh Tope, Hikmat Udhan is again in the arena! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राजेश टोपेंविरुद्ध हिकमत उढाण पुन्हा आखाड्यात !

Maharashtra Assembly Election 2024: पाच वेळा आमदार, माजी आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उढाण यांना मैदानात उतरविले आहे. ...

नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Narendra Modi's rally in Nashik today; Mahayuti plans to gather 1 lakh people for the rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची आज धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे. ...

बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Balasaheb Thorat's fort is in discussion due to the meetings of Vikhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला विखेंच्या सभांमुळे चर्चेत

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेला संगमनेर मतदारसंघ यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या सभांनी चर्चेत आला. पण, ऐनवेळी विखे यांनी स्वत: उमेदवारी न करता अमोल खताळ यांना शिंदे गटाकडून ...

कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: There will be no friendly fight anywhere, Congress has raised the bar of action; Six rebels suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. ...