Maharashtra Assembly Election 2024 - News

मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! - Marathi News | set back for Sunil Shelke in Maval A case has been filed for violating the code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Independent candidate Bapu Bhegde has accused Sunil Shelke of making a statement insulting the Dhangar community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक

मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र दिसून येते. या मतदारसंघात स्थानिक भाजपा नेतेही अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी राहिले आहेत.  ...

‘मत’ मागायला येणाऱ्यांना ‘हवा-पाण्या’चे प्रश्नही विचारा - Marathi News | Also ask those who come to ask for 'opinion' questions about 'air and water' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मत’ मागायला येणाऱ्यांना ‘हवा-पाण्या’चे प्रश्नही विचारा

Maharashtra Assembly Election 2024: वातावरण बदलावर उत्तरे शोधण्यासाठीची एकोणतिसावी जागतिक परिषद- ‘कॉप २९’- बाकू, अझरबैजान येथे ११ ते २२ नोव्हेंबरदरम्यान होत आहे, त्यानिमित्ताने! ...

"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान - Marathi News | "Clear Modi-Shah-Adani first"; Sanjay Raut's challenge to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान

Sanjay Raut Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मशि‍दींवरील भोंगे हटवण्याची आणि मुंबईतील गुन्हेगारांची साफसफाई करण्याबद्दल भूमिका मांडली. त्यावरून संजय राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP leader Ashish Shelar absent from Sada Saravankar election office inauguration in Mahim constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?

माहिम मतदारसंघात सदा सरवणकरांच्या उमेदवारीमुळे भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच निर्माण झाला आहे.   ...

"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 :"Vishal with torch and watch in hand"; Juggling between Jayant Patil and Vishal Patil at Tanaji Satpute campaign rally in miraj assembly constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!

Maharashtra Assembly Election 2024 : जयंत पाटील म्हणाले, विशाल पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी तुतारीच्या नादाला लागला असता, तर तुमचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते. ...

विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Challenge to nomination paper of Vijay Wadettiwar in High Court, hearing will be held today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार

Maharashtra Assembly Election 2024 : स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी दाखल केली याचिका ...

"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Chhagan Bhujbal said Ajit Pawar led NCP joined BJP to get rid of ED sensational claim in the book by Rajdeep Sardesai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा

Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti: सुनेत्रा पवार यांना अटक होऊ शकते हे समजल्यावर अजित पवारांनाही घाम फुटला होता, असाही पुस्तकात उल्लेख ...