Maharashtra Assembly Election 2024: नैसर्गिक युती तोडून स्वार्थासाठी असंगाशी संग केला. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाडा व विदर्भाला वनवास भोगावा लागला. एक पैशाचे काम या काळात झाले नाही. सर्व चालू कामे बंद केली. महाविकास आघाडीवा ...
राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊतांनी जोरदार पलटवार करत मला कोणती भाषा कुठे वापरायची, काय लिहायचं याचे धडे घेण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं. ...
Maharashtra Assembly Election 2024: मतदानाची तारीख जवळ येत आहेत तसे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाराष्ट्र पुढील ५ वर्षांत कोणाच्या हाती द्यायचा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित प ...
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना आपण गद्दार आहे, ५० खोके म्हणतो. पण तुमच्यासोबत राहणारे रोज गद्दारी करणारे त्यांना महागद्दार बोलायचं का असा सवाल माजी खासदाराने उद्धव ठाकरेंना विचारला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024: एससी, एसटी आणि ओबीसी या जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचा खतरनाक खेळ काँग्रेस देशात आणि राज्यात खेळत आहे. हा समाज एकत्र आला तर आपले राजकीय दुकान बंद होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत आहे, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरें ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील दिग्गज नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचारात फिरत आहेत. निवडणुकीचे डावपेच आखून अमलात आणत आहेत. त्याचवेळी दरदिवशी शेकडो लोकांना भेटताहेत आणि हे सगळे करूनही पुन्हा ताजेतवाने होऊन पुढे जात आहेत. ...
आम्ही अशी योजना आणतोय की मोदींना पाच लाखांची वैद्यकीय बिले द्यावी लागणार नाहीत. प्रत्येक कुटुंबाचा २५ लाखांचा आरोग्य विमा काढणार आहोत. ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तर त्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ...