Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
नाशिक :
केदा आहेर, आत्माराम कुंभार्डे यांची भाजपमधून हकालपट्टी
पक्ष शिस्तीचा भंग केल्याबद्दल कारवाई ...
नाशिक :
सुधाकर बडगुजर यांना विधानसभेत पाठवा; आदित्य ठाकरे यांचा महिलांशी संवाद
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सतत कार्यरत राहणारे सुधाकर बडगुजर यांना आता विधानसभेत पाठवण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. ...
रत्नागिरी :
जगभरात पाहिलेला विकास मला कोकणात करायचाय - राज ठाकरे
गुहागर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे महाराष्ट्राला पोसू शकतात. केरळ गोवा ही राज्य पर्यटनावर चालू आहेत, ... ...
नाशिक :
पहिल्या दिवशी ८५ ज्येष्ठ मतदारांनी केले घरून मतदान; सहा दिवस चालणार प्रक्रिया
जिल्ह्यातून १८८४ ज्येष्ठ व दिव्यांगांनी घरून मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. ...
नाशिक :
सरोज अहिरेंसह देवळालीतील पाच उमेदवारांच्या खर्चात तफावत!
संबंधितांनी खर्च केला मान्य : बारा उमेदवार राहिले उपस्थित ...
लातुर :
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच केंद्रातील सरकार पडणार: नाना पटोले
काँग्रेसचा सर्वधर्म समभावाचा विचार कसा नष्ट करता येईल यासाठी भाजपा खेळ करीत आहे. ...
सांगली :
संविधान कोणीही बदलू शकणार नाही - अमित शाह; सांगली, शिराळा, कऱ्हाडमध्ये प्रचार सभा
'महाराष्ट्रावर पवार आणि कंपनीने अन्याय केला' ...
महाराष्ट्र :
जाहीर सभेत झालेली चूक शरद पवारांनी सुधारली; ठाकरे गटाच्या उमेदवाराला दाखवला 'ठेंगा'
नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बराच गोंधळ झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्याच पक्षावर केला. ...
Previous Page
Next Page