Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या गावागावात काय सुरू आहे, याची माहिती नाही. तेथील परिस्थिती माहिती नाही. मला फक्त जालना, बीड याच ठिकाणची माहिती आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी रणनीती स्पष्ट केली. ...
खानदेशात पहिल्याच टप्प्यात थेट पंतप्रधान मोदी यांची सभा झाल्याने महायुतीच्या गोटात विश्वासाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक असून, आता विरोधी नेत्यांकडून सभांचे मैदान गाजवले जाण्याची प्रतीक्षा आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला नक्की पाडाच, असे आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांच्या विषयी राग आणि द्वेष आहे. असला माणूस कुठेच जन्मू नये, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...