Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
मविआला आणखी एक धक्का; विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या पक्षाने सोडली साथ!
संख्याबळ कमी असलेल्या महाविकास आघाडीतील आणखी दोन आमदार कमी होणार आहेत. ...
मुंबई :
"...त्यानंतर आमदारकीची शपथ घ्यायची की नाही ठरवणार"; नाना पटोलेंनी केलं स्पष्ट
महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिल्यानंतर नाना पटोले यांनी भाष्य केले. ...
राष्ट्रीय :
"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज?
Mamata Banerjee India Alliance News: हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. ...
महाराष्ट्र :
'बाबरी'बद्दल पोस्ट! रईस शेख नार्वेकरांवर भडकले; म्हणाले, "धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरेंना..."
ठाकरे गटाकडून बाबरी विध्वसांचे समर्थन केल्यावरुन समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे. ...
महाराष्ट्र :
शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...
महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणं टाळलं आहे. ...
महाराष्ट्र :
"जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता?" मारकडवाडीवरुन शरद पवारांना भाजपने सुनावलं
शरद पवार यांच्या मारकडवाडी दौऱ्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. ...
महाराष्ट्र :
Devendra Fadnavis: गृहखातं भाजपकडेच का हवंय?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण
भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
महाराष्ट्र :
"देवेंद्रजी, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका"; ठाकरेंच्या आमदाराची फडणवीसांवर टीका
सोयाबीन खरेदी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी टीका केली. ...
Previous Page
Next Page