Maharashtra Assembly Election 2024 - News

"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा - Marathi News | "Rahul Gandhi, listen with open ears, Your fourth generation has come; Still Muslims will not be able to give reservation says amit Shah in dhule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी..."; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरून राहुल गांधींवर थेट निशाणा साधला आहे... ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Srinivas Vanaga and Eknath Shinde came together Chief Minister gave his word on the stage itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीनिवास वनगा अन् एकनाथ शिंदेंमध्ये दिलजमाई; मुख्यमंत्र्यांनी स्टेजवरच दिला शब्द

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होते, आता दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. ...

उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली" - Marathi News | Maharashtra Assembly Election: Uddhav Thackeray is about to leave the house of Vaibhav Naik, while asking the crowd, "How did the tour start?" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे वैभव नाईकांच्या घरातून बाहेर पडणार, इतक्यात गर्दीतून विचारले,"दौऱ्याची सुरुवात कशी झाली"

Uddhav Thackeray in Sindhudurg: उद्धव ठाकरे हे आमदार वैभव नाईकांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. येथून ते कणकवलीतील सभास्थळी रवाना झाले. ...

Ajit Pawar: काल कामाला सुरुवात केलेल्यांना आमदारकीची स्वप्न; अजितदादांचा युगेंद्र पवारांना टोला - Marathi News | People who started work yesterday started dreaming of MLA Ajit pawar advice to Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: काल कामाला सुरुवात केलेल्यांना आमदारकीची स्वप्न; अजितदादांचा युगेंद्र पवारांना टोला

पोरग सोडून नातवाचा प्रचार सुरु आहे, पुतण्या असलो तरी मुलासारखांच, माझ्यात काय कमी आहे ...

भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले.. - Marathi News | Congress leader Sahdev Betkar warned against MLA Bhaskar Jadhav's statement that Congress is over | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले..

आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या खेर्डी येथील जाहीर सभेतील वक्तव्याचा घेतला समाचार  ...

"मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार - Marathi News | Next generation of Marathwada will not be allowed to see drought Says Devendra Fadnavis | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

पुढच्या काळात वाहून जाणारे पाणी थेट मराठवाड्याच्या खोऱ्यात येईल आणि दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...

“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mallikarjun kharge criticizes bjp and rss in latur akkalkot rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: २०२९ मध्ये इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे त्यासाठी कामाला लागा, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत. ...

अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील - Marathi News | Ajit Pawar made a mistake by giving ticket to Bansode Now we fixed it Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवारांनी बनसोडेंना तिकीट देऊन चूक केली; आता आम्ही ती दुरुस्त केली - जयंत पाटील

गुन्हेगारांना प्रवृत्त करून त्यांना बळ देण्याचे काम करणारा चित्रपटात ‘अण्णा’ करत असतो, तसाच अण्णा बनसोडे नावाचा माणूस आहे ...