Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
सोलापूर :
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
मतदान केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या आत सोलापूर सोडावे लागणार आहे. ...
पुणे :
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शरयु मोटर्स शोरूममध्ये तपासणी करण्यात आली. ...
अहिल्यानगर :
लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही साथ द्या: नीलेश लंके
मतदारसंघात निधी आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही तुमची साथ हवी आहे, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. ...
अहिल्यानगर :
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बाळासाहेब थोरातांवर महत्त्वाची जबाबदारी: सुप्रिया सुळे
साकूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सभा ...
महाराष्ट्र :
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. ...
भक्ती :
राष्ट्रच नाही तर खेडीही विकसित झाली पाहिजेत,असे तुकडोजी महाराज का म्हणत? जाणून घ्या!
राष्ट्राची उन्नती कशी करावी याचा पूर्ण अभ्यासक्रमच जणू काही संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवला आहे, त्याचे वाचन आणि चिंतन सर्वांनी करायला हवे. ...
अहिल्यानगर :
महाविकास आघाडीला १८० पर्यंत जागा मिळतील: बाळासाहेब थोरात
तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी सक्षमपणे सांभाळली ...
ठाणे :
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. ...
Previous Page
Next Page