Maharashtra Assembly Election 2024 - News

३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | 35 thousand police force ready in Mumbai for voting; Preventive action against four thousand people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पाच प्रादेशिक विभागांच्या पाच अप्पर पोलिस आयुक्तांसह २० पोलिस उपायुक्त, ८३ सहायक पोलिस आयुक्त आणि दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तैनात आहेत. ...

ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत - Marathi News | Whose power to vote, the right to take away; Two thousand police ballots did not come | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत

निम्म्याहून अधिक पोलिसांचे अर्ज यादी, भाग क्रमांक चुकीचा टाकणे किंवा इतर कारणांनी मतदान बाद ठरले. ...

नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल - Marathi News | Cash drama in Nalasopara! Vinod Tawde surrounded by allegations of money distribution; Three cases were registered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल

नालासोपारा येथील हॉटेल रूममधून बेकायदा साडेदहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर तीन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp alleges bitcoin scam on ncp sp mp supriya sule and congress nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बिटकॉइनचा गैरवापर करत स्कॅम केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ...

रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 officer in rohit pawar factory caught distributing money in karjat jamkhed a case has been filed with police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रकार; काही पैसे पांढऱ्या पाकिटांमध्ये टाकलेले होते. तर काही पाकिटे रिकामी होती. ...

डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 discussions on social media dahanu bahujan vikas aghadi candidate came to bjp and hitendra thakur and kshitij thakur took revenge | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार येथील राड्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 what time will the voting start and should remember these things while cast vote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकशाहीच्या उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानासाठी केंद्रावर जाताना मतदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ...

“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress prithviraj chavan criticized bjp over vinod tawde money distribution allegations case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: चुकून भाजपाचा विजय झाला तर विनोद तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ...