Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
संपादकीय :
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे लहान भाऊ आहेत. महाराष्ट्रात एका पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस चार दशकांपूर्वीच मावळले. ...
महाराष्ट्र :
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर होत असलेली विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. ...
पुणे :
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
एका राजकीय पक्षाला शंका आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार केली. ...
महाराष्ट्र :
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांवरच प्राणघातक हल्ले झाले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. ...
महाराष्ट्र :
मतदान शांततेत पार पाडा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७९,८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र :
विधानसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ?
Maharashtra Vidhan Sabha 2024: प्रचारात घनघोर तोफा धडाडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला. ...
मुंबई :
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि चार कर्मचारी कार्यरत आहेत, तसेच पोलिसही तैनात आहेत. ...
मुंबई :
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. ...
Previous Page
Next Page