Maharashtra Assembly Election 2024 - News

उद्धवसेनेचे केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | kedar dighe news A case has been registered against Uddhav Thackeray's Shiv Sena candidate Kedar Dighe for distributing money to voters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धवसेनेचे केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे. ...

महाराष्ट्रात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra will have a majority government of the Grand Alliance: Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रात महायुतीचे बहुमताचे सरकार येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला. २०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. ...

बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे; घराची झाडाझडती, सीबीआयही करणार चौकशी - Marathi News | Raid on Mehta's house over Bitcoin; CBI will also investigate the tree felling of the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे; घराची झाडाझडती, सीबीआयही करणार चौकशी

भाजपने मंगळवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे यांच्या कथित आवाजातील एक क्लिप प्रसारित करत बिटकॉईन घोटाळ्यातील पैशांचा वापर त्यांनी राज्याच्या निवडणुकीत केल्याचा आरोप केला होता. ...

Maharashtra Vidhan Sabha 2024: सरकारच्या काय काय शक्यता असू शकतात महाराष्ट्रात? - Marathi News | Maharashtra Assembly Election Results 2024 : What are the options for formation of power in Maharashtra and can President's rule be imposed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha 2024: सरकारच्या काय काय शक्यता असू शकतात महाराष्ट्रात?

मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. फक्त राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वाह... मतदारांनो, तुम्ही यंदा गेल्या वेळचा विक्रम मोडीत काढला! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: voters of maharashtra, you have broken the previous record this year! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वाह... मतदारांनो, तुम्ही यंदा गेल्या वेळचा विक्रम मोडीत काढल

राज्यभरात सकाळपासूनच मतदानाचा जोर दिसून आला. अनेक ठिकाणी मतदानातील गोंधळाच्या किरकोळ घटना घडल्या. ...

पोलचा कौल महायुतीला, निकालाची प्रतीक्षा; भाजप सर्वांत मोठा पक्ष, काँग्रेस दुसऱ्या स्थानी - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 exit poll mahayuti maha vikas Aghadi BJP is the largest party, Congress is second | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलचा कौल महायुतीला, निकालाची प्रतीक्षा; भाजप सर्वांत मोठा पक्ष, काँग्रेस दुसऱ्या स्थानी

maharashtra vidhan sabha election 2024 exit poll: सातपैकी पाच एक्झिट पोलचा कौल : शरद पवार गट, शिंदेसेना तिसऱ्या स्थानी, अजित पवार गटाला कमी जागा मिळतील. ...

अमरावती येथे राजीव गांधी मतदान केंद्रांवरून इव्हीएम पळविल्याचा आरोप - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 allegation of theft of evm from rajiv gandhi polling booths in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे राजीव गांधी मतदान केंद्रांवरून इव्हीएम पळविल्याचा आरोप

राजकीय कार्यकर्ते आक्रमक : गोपालनगरला पोलिस छावणीचे स्वरूप ...

Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp dcm devendra fadnavis first big reaction over exit polls predictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: एक्झिट पोलच्या अंदाजावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य करत सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...