चिंचवडमध्ये शंकर जगतापांची आघाडी राहुल कलाटे तोडणार का? ...
पोलिसांची नजर चुकवून मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन आणला. बॅलेट युनिट व व्हीव्ही पॅट यांचे फोटो काढले, आणि सोशल मीडियावर पोस्ट केले ...
सायंकाळी साडेपाचपर्यंत ५५.४ टक्के मतदान झाले असून २१ जणांचे भवितव्य मतपेटीत बंद ...
महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले ...
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच चिचंवडकरांना मूलभूत सुविधा देण्याला प्राधान्य असेल ...
Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
महायुतीतील भाजपचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्यातच झुंज रंगणार ...
पिपंरी चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला आहे. ...