बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचे? अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. ...
वरळी मतदारसंघात यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना मोठं आव्हान काकांच्या पक्षाकडून निर्माण झालं आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात. आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ...
म्हाडाच्या वतीने वरळी येथे हाती घेण्यात आलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू आहे. ...
वेसावा कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा परंपरेनुसार साजरी केली जाणार आहे. ...
वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीचे अडीच वर्षे चाललेले सुशोभीकरण डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले. ...
स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे. ...