BJP Diwali in Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबईमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आता दिवाळीमध्येही भाजपाकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ...
Shiv Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये शिंदे गटाने शिवसेनेला खिंडार पाडले आहे. ...
वरळीतील किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आराखडा जी-दक्षिण विभागाला सादर केला होता ...