Home
Elections
Nandurbar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Nandurbar
नंदूरबार :
गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतून बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत
याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ...
नंदूरबार :
नंदुरबारमध्ये एकाच रात्री एकाच ठिकाणाहून चार दुचाकी लंपास
शहादा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदूरबार :
नंदुरबार जिल्ह्यातून सात जण दोन वर्षांसाठी हद्दपार
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेतली. ...
नंदूरबार :
सोबत येण्यास नकार देताच पत्नीच्या डोक्यात दगडाचा घाव
पतीसोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना नवापुरात घडली. ...
नंदूरबार :
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकजण ठार, दुसरा जखमी
शहादा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. ...
नंदूरबार :
सरपंचांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून केले जप्त
नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत. ...
नंदूरबार :
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; दोन जण जखमी
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. ...
नंदूरबार :
लग्नात नाचण्याच्या वादातून शहाद्यात हाणामारी, १३ जणांना अटक
लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. ...
Previous Page
Next Page