Home
Elections
Nandurbar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Nandurbar
नंदूरबार :
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने नंदुरबारात युवकाला अटक
आक्षेपार्ह व तेढ निर्माण होईल, असे स्टेटस् ठेवल्याप्रकरणी नंदुरबारातील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदूरबार :
कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला
शुक्रवारी मध्यरात्री पथकाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. ...
नंदूरबार :
धमकी देत युवतीला पळवून नेले; तरूणीच्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध गुन्हा
याबाबत मुलीने नवापूर पोलिसांत युवकाविरोधात फिर्याद दिली आहे. ...
नंदूरबार :
शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अपात्र
जमीन वापराबाबत ग्रामपंचायतीकडून भाडेपट्टा करारनामा अथवा शासकीय जमीन वापराबाबत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. ...
नंदूरबार :
नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे ३५ घरांचे नुकसान; झाडे उन्मळून पडली
मेघ गर्जनेसह पाऊस झाला. ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली ...
नंदूरबार :
खासदार अमोल कोल्हे यांचा पीए असल्याचे सांगून नंदुरबार पोलिसांची फसवणूक
खासदार अमोल कोल्हे यांचा पीए असल्याचे सांगून नंदुरबार पोलिसांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
नंदूरबार :
शहाद्यात नऊ लाखांचे बोगस बियाणे जप्त
खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. ...
नंदूरबार :
शेतीपिकांच्या नुकसानीच्या निषेधार्थ शहाद्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
शेतातील उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. ...
Previous Page
Next Page