Maharashtra Assembly Election - News Nandurbar

रामपूर येथील आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी सरपंचासह दाेघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the sarpanch and two others in connection with the misappropriation of housing scheme in Rampur | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :रामपूर येथील आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी सरपंचासह दाेघांविरोधात गुन्हा दाखल

अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला. ...

 भर चौकात दोन पोलिसांना एकाची मारहाण; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Two policemen beat up one in Bhar Chowk A case has been registered against both | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार : भर चौकात दोन पोलिसांना एकाची मारहाण; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल 

धानोरा आऊट पोस्टचे जमादार वंतू गावित हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्याशी गोकुळ वळवी यांने वाद घातला.  ...

उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी - Marathi News | Approval of survey for implementation of upsa scheme from backwater of Ukai | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी

पाच टीएमसी पाणी उकाईच्या बॅकवॉटरमधून घेण्यास मंजुरी मिळाली होती. ...

दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्री शिंदेंचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde has contributed Rs 5 lakh for the treatment of Ganesh Mali, a handicap boy of class III in Nandurbar district  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग चिमुकल्याच्या जिद्दीला मुख्यमंत्र्यांचा सलाम; उपचारासाठी ५ लाखांची मदत

दिव्यांग चिमुकल्याची जिद्द पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारावल्याचे दिसले. ...

नंदुरबारमध्ये सातबारावर नाव लावून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक - Marathi News | In Nandurbar, Talatha was arrested while accepting a bribe of Rs 3 thousand to name a Satbara | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये सातबारावर नाव लावून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना तलाठ्यास अटक

अमलपाडा येथील शेतकऱ्याने जमिनीचा गाव नमुना सातबारावर नाव नोंद करून मिळावे व तसा सातबारा सही शिक्क्यानिशी द्यावा, अशी मागणी तलाठी ठाकूर यांच्याकडे केली होती. ...

सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे  - Marathi News | Most illiterate in Nandurbar district, Thane district still has 40 thousand illiterates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वाधिक निरक्षर नंदूरबार जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात अजूनही ४० हजार निरक्षर; साक्षरतेचे आव्हान मोठे 

३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यातील सुमारे सव्वासहा लाख जणांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ...

नोकरीच्या आमिषाने एकाची २२ लाख ५१ हजारात फसवणूक - Marathi News | one was cheated of 22 lakhs and 51 thousand with the lure of a job | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नोकरीच्या आमिषाने एकाची २२ लाख ५१ हजारात फसवणूक

नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नंदुरबारमध्ये पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीची आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide as his wife is unable to come home in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीची आत्महत्या

युवकाच्या सासरच्या सात जणांविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...