Home
Elections
Nandurbar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Nandurbar
नंदूरबार :
नंदुरबारात सोमवारपासून सुरू होणार कापूस खरेदी केंद्र
यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला नंदुरबार बाजार समितीतर्फे सोमवारपासून सुरुवात होणार आहे. ...
नंदूरबार :
कर्ज आणि दुष्काळामुळे ४९ वर्षीय सैताणे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
सैताणे येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
नंदूरबार :
सहा पाड्यावरील नागरिकांना देहली ओलांडून जावे लागते 'ओहवा'ला
नदीवर फरशीपूल नसल्याने सहा पाड्यातील ग्रामस्थांना ओहवा या गावी येण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे. ...
नंदूरबार :
शॉकिंग! डाकीण समजून जमावाने महिलेसह तिच्या पतीला खाऊ घातली स्मशानातील राख
मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत करीत आहे. ...
नंदूरबार :
बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या वृद्धावर वीजेची तार पडून जागीच मृत्यू
डॉ. जर्मनसिंग पाडवी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले ...
नंदूरबार :
तापीची पाणीपातळी वाढली, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडले
माहिती तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे. ...
नंदूरबार :
आंबाबारी व भोयऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या घरात शिरले पाणी; गोठाही कोसळला
शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसामुळे या काॅलनीत पाणी साचले. ...
नंदूरबार :
रंगावली नदीला पूर; पूल पाण्याखाली गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला
शहरासह परिसरात शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. ...
Previous Page
Next Page