Home
Elections
Kandivali East
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Kandivali East
मुंबई :
‘ती’ घटना लपविली, शिक्षिकांचा शोध सुरू; शाळेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांकडे
कांदिवली समतानगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील ५५ वर्षीय आरोपीला अटक केली. ...
मुंबई :
कांदिवलीतील ‘त्या’ झोपडीधारकांना पंधरा दिवसांत पात्र करण्याचे निर्देश
झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ५९८ घरांपैकी १४२ घरे अजूनही अपात्र आहेत. ...
मुंबई :
पीएफचे ४.७१ कोटी कापले, खिशात टाकले! विचारे कुरिअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल
भविष्य निर्वाहनिधीची फसवणूक केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबई :
एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरला टेप लावून चौघांच्या पैशांवर डल्ला
चोरांचा नवा फंडा; तीन संशयितांवर गुन्हा दाखल ...
मुंबई :
फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या लेकिचे 'सोनेरी' यश
फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या दिव्यांशी भौमिकने सुवर्ण पदक जिंकले. ...
मुंबई :
प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका मुलांना धरून आपटायच्या, पालकांच्या तक्रारीनंतर दोघींवर गुन्हा
आरोपींना पाेलिसांकडून नोटीस, CCTV मध्ये घटना कैद ...
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त हवे; पालकमंत्र्यांची मागणी
पालकमंत्री अस्लम शेख यांनी लोकमतशी बोलताना केली भूमिका स्पष्ट ...
मुंबई :
निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरण : कांदिवलीत पाच शिवसैनिकांना 'घुसखोरी' प्रकरणी अटक
समतानगर पोलिसांनी मंगळवारी एकूण पाच जणांना अटक करत न्यायालयात हजर केले. ...
Previous Page
Next Page