News Bhor

Pune: दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी - Marathi News | Car falls into two hundred feet deep Neera Deoghar Dam; Three killed: one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी

हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजता घडला असून मृतांमध्ये एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे... ...

स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एसटी पलटी; ३ विद्यार्थी २ महिला जखमी, भोरमधील घटना - Marathi News | ST overturned due to loss of steering control 3 students 2 women injured, incident at dawn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एसटी पलटी; ३ विद्यार्थी २ महिला जखमी, भोरमधील घटना

सुदैवाने कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना झालेली नाही ...

भोर शहर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट; शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी त्रस्त - Marathi News | Running of roadshows in Bhor city area; Students in schools and colleges are suffering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट; शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी त्रस्त

रोडरोमिओंना चाप लावण्याची मागणी... ...

Pune: भोर शहरात ७१ धोकादायक इमारती, दुर्घटनेची शक्यता; नगरपलिकेचे दुर्लक्ष - Marathi News | 71 dangerous buildings in Bhor city, possibility of accident, neglect of municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरात ७१ धोकादायक इमारती, दुर्घटनेची शक्यता; नगरपलिकेचे दुर्लक्ष

भोर नगरपालिकेने शहरातील ७१ घरमालकांना त्यांची घरे व इमारती धोकादायक झाल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाली करा, दुरुस्त करा किंवा पाडण्याच्या नोटीस बजावल्या आहेत... ...

अखेर अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला; मुलाचे आई - वडील १५ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Finally the marriage of the minor girl was stopped A case has been registered against 15 parents of the child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला; मुलाचे आई - वडील १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

लग्नमंडपात जाऊन नवरी मुलीच्या जन्मतारखेची शहानिशा केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले ...

घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A young man fatigue as he swims in the tumult of going home Unfortunate death by drowning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

तरुण शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता ...

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | "Motherless beggar of all three worlds", monument erected in memory of mother, scandalous decision of siblings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय

आईच्या निधनानंतर घरात आई नसल्याची उणीव या भावंडांना सतत जाणवायची मातेच्या प्रेमापोटी त्यांनी आईचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला ...

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन - Marathi News | The husband and wife who got married three months ago ended their lives within 2 days of each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन

पत्नीने केलेल्या आत्महत्येच्या नैराश्यातून पतीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज ...