Home
Elections
Bhor
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Bhor
पुणे :
दोनशे फुट खोल नीरा देवघर धरणात कार पडली; तिघांचा मृत्यू: एक जखमी
हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजता घडला असून मृतांमध्ये एक महिला दोन पुरुषांचा समावेश आहे... ...
पुणे :
स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने एसटी पलटी; ३ विद्यार्थी २ महिला जखमी, भोरमधील घटना
सुदैवाने कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना झालेली नाही ...
पुणे :
भोर शहर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट; शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी त्रस्त
रोडरोमिओंना चाप लावण्याची मागणी... ...
पुणे :
भोर शहरात ७१ धोकादायक इमारती, दुर्घटनेची शक्यता; नगरपलिकेचे दुर्लक्ष
भोर नगरपालिकेने शहरातील ७१ घरमालकांना त्यांची घरे व इमारती धोकादायक झाल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाली करा, दुरुस्त करा किंवा पाडण्याच्या नोटीस बजावल्या आहेत... ...
पुणे :
अखेर अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला; मुलाचे आई - वडील १५ जणांविरोधात गुन्हा दाखल
लग्नमंडपात जाऊन नवरी मुलीच्या जन्मतारखेची शहानिशा केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले ...
पुणे :
घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
तरुण शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता ...
पुणे :
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी", आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय
आईच्या निधनानंतर घरात आई नसल्याची उणीव या भावंडांना सतत जाणवायची मातेच्या प्रेमापोटी त्यांनी आईचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला ...
पुणे :
तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन
पत्नीने केलेल्या आत्महत्येच्या नैराश्यातून पतीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज ...
Previous Page
Next Page