Home
Elections
Bhandup West
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Bhandup West
मुंबई :
भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
Mumbai Bhandup Suicide Case: मुंबईतील भांडूपमध्ये एका बहुमजली इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी घेत एका १५ वर्षीय मुलीने आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवल्याचे सांगण्यात आले. परंतु... ...
मुंबई :
भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
Mumbai Bhandup West Wall Collapse: मुंबईतील भांडुप पश्चिम येथील पंजाबी चाळीत आज भिंत कोसळून झालेल्या घटनेत तीन जण जखमी झाले. ...
मुंबई :
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
भांडूपच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑडिओ मेसेजद्वारे मार्गदर्शन केले. ...
मुंबई :
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगेत हात रुमाल आणि कोमट पाण्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला. ...
महाराष्ट्र :
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
अमित ठाकरे भांडुप मतदारसंघातून लढणार होते, परंतु पहिल्या यादीत अमित ठाकरेंचं नाव माहिम मतदारसंघात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ...
मुंबई :
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
भांडूपमधील मनसे नेते संदीप जळगावकर यांचा पत्ता कट केल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ...
मुंबई :
निरीक्षक म्हणून आले, तिकीट घेऊन गेले; भांडुपमध्ये मनसे उमेदवारासमोर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
संदीप जळगावकर यांचा पत्ता कापून शिरीष सावंत यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी ...
मुंबई :
मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित
भांडुपच्या खिंडीपाड्यातील ओमेगा हायस्कूल येथील मतदान केंद्रात दुपारच्या वेळेस अचानक वीजपुरवठा खंडित झाला. ...
Next Page