Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Atul Parshuram BhagatMaharashtra Navnirman sena5096
Manohar Gajanan BhoirShiv Sena68839
Santosh Madhukar PatilBahujan Samaj Party1358
Adv. Rakesh Narayan PatilVanchit Bahujan Aaghadi1713
Vivek PatilPeasants And Workers Party of India61601
Madhukar Sudam KaduIndependent1581
Mahesh BaldiIndependent74549
Santosh Shankar BhagatIndependent1133

News Uran

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प - Marathi News | mora bhaucha dhakka sea lounge service in the mud passenger traffic has been stopped for the past five days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवासी लाँचसेवा पुन्हा गाळात रुतली; मागील पाच दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प

सागरी मार्गावरील गाळाची समस्या कायम राहिल्याने  पाच दिवसांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...

नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत नामांकित चित्रकारांचा कलाविष्कार - Marathi News | Painting Exhibition of renowned painters at Nehru Center Art Gallery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत नामांकित चित्रकारांचा कलाविष्कार

चिरनेर येथील अजय मोकल या चित्रकारांने चितारलेल्या चित्रांचाही समावेश ...

करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग - Marathi News | A fishing boat anchored in Karanja harbor caught fire | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या मच्छीमार बोटीला भीषण आग

सुमारे ६० लाख किमतीचे सामान खाक, सुदैवाने जीवितहानी टळली ...

खारभुमी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच बांधबंदिस्ती वारंवार उध्वस्त - Marathi News | Due to the unforgivable neglect of the Kharbhumi department, the construction has repeatedly collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारभुमी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच बांधबंदिस्ती वारंवार उध्वस्त

खोपट्यातील शेकडो एकर जमीन नापीक ...

'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी - Marathi News | Residents of 'Ulve Nod' will get their rightful graveyard | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी

अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर थांबणार ...

देशभरातील प्रमुख बंदरांमधील अधिकाऱ्यांसाठी जेएनपीएचा 'ओरिएंटेशन प्रोग्राम'  - Marathi News | JNPA has organized a two-week orientation program for the officers of major ports across the country  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देशभरातील प्रमुख बंदरांमधील अधिकाऱ्यांसाठी जेएनपीएचा 'ओरिएंटेशन प्रोग्राम' 

जेएनपीएने देशभरातील प्रमुख बंदरातील अधिकाऱ्यांसाठी दोन आठवड्यांचा ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे.  ...

नेरूळ-उरण रेल्वे, प्रवासी-कंटेनर वाहतुकीस उपयुक्त ठरणारा जासई उड्डाणपूल कार्यान्वित होणार! - Marathi News | Nerul-Uran Railway, Jasai flyover useful for passenger-container traffic will be operational! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरूळ-उरण रेल्वे, प्रवासी-कंटेनर वाहतुकीस उपयुक्त ठरणारा जासई उड्डाणपूल कार्यान्वित होणार!

वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार ...

केमिकल वाहून नेणाऱ्या कंटेनरला जेएनपीए-पळस्पे दरम्यान अपघात - Marathi News | Accident involving container carrying chemicals during JNPA-Palspey | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केमिकल वाहून नेणाऱ्या कंटेनरला जेएनपीए-पळस्पे दरम्यान अपघात

कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर सांडले, पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा ...