Home
Elections
Assembly Election 2019
Parvati
News
All
News
Photos
Videos
Assembly Constituency Result
Candidate
Party
Votes
Ashwini Nitin Kadam
Nationalist Congress Party
60245
Madhuri Satish Misal
Bharatiya Janata Party
97012
Ravindra Sharad Kshirsagar
Bahujan Samaj Party
1391
Shatayu Sidram Bhagale
Bahujan Mukti Party
1309
Rushikesh Manohar Nangarepatil
Vanchit Bahujan Aaghadi
7734
Sandeep Bhausheth Sonawane
Aam Aadmi Party
645
Karmarkar Arvind Prabhakar
Independent
250
Nikhil Sunil Shinde
Independent
164
Parmeshwar Dadarao Jadhav
Independent
250
Rahul Dattatray Khude
Independent
899
Rohit Ashok Narayanpeth
Independent
225
Maharashtra Assembly Election 2019 - News Parvati
पुणे :
पुण्याला मिळणार १३४ इलेक्ट्रिक बस; प्रवाशांना मिळणार दिलासा; ई-बसची संख्या वाढणार
एसटी महामंडळाकडून लालपरीमुळे होणारी प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे ...
पुणे :
पुण्यातून माधुरी मिसाळ यांना पहिल्या दुसऱ्या राज्यमंत्री होण्याचा मान
पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदार संघातून २००९ ते २०२४ अशी सलग चार वर्षे माधुरी मिसाळ यांनी यश मिळवले आहे ...
पुणे :
दुसरा पर्यायच ठेवला नाही; पक्षहितासाठीच अपक्ष लढलो, निलंबन त्वरित मागे घ्यावे, बागुल यांची मागणी
पर्वती मतदार संघ सतत दुसऱ्या पक्षाकडे गेल्याने काँग्रेसचे नाव या मतदारसंघातून जवळपास पुसले गेले होते ...
पुणे :
पुणेकरांकडून बंडखोरांना अजिबात थारा नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसमध्येच बंडखोरी
अनेकदा बंडखोर अपेक्षित विजयी उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरतात मात्र, शहरात बंडखोरांचा फारसा प्रभाव पडलाच नाही ...
पुणे :
भाजपच पुण्याच्या राजकारणातील ‘दादा’; काँग्रेस पुन्हा एकदा शून्यावर, शरद पवारांकडे १ जागा
maharashtra assembly election 2024 result शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, खडकवासला, कॅन्टोन्मेंट या जागांवर भाजपने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी ...
पुणे :
पर्वतीत लाडक्या बहिणीचाच प्रभाव; बंडखोरीला थारा नाही, मिसाळ चौथ्यांदा आमदार
Parvati Assembly Election 2024 Result पर्वती विधानसभा मतदारसंघात पुरुषापेक्षा महिलांच्या मतदान संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे ...
पुणे :
पुण्यात 'सेम टू सेम' उमेदवारांची नावे; मताधिक्यावर फारसा परिणाम नाही, डावपेच फसला
Maharashtra Assembly Election 2024 Result पर्वतीत २ अश्विनी कदम, वडगाव शेरीत २ बापू पठारे, आंबेगावात २ देवदत्त निकम; उमेदवाराला पराजित करण्याचा डावपेच फसला ...
पुणे :
डॉ. बाबा आढाव: वयाच्या ९५ व्या वर्षीही उत्साहात, १९५२ पासून न चुकता करतायेत मतदान
आपण नेहमीच हक्कांसाठी भांडतो, बोलतो, पण कर्तव्य बजावताना मात्र मागे पडतो. लोकशाहीत ते अपेक्षित नाही ...
Next Page