Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Nanaji Sitaramji ShamkuleBharatiya Janata Party44909
Bhikkhu S. BuddhasharanBahujan Samaj Party1772
Mahesh Marotrao MendheIndian National Congress14284
Anirudha Dhonduji WankarVanchit Bahujan Aaghadi15403
Adv. Amrita Kumar GogulwarAmbedkarite Party of India482
Dr. Jyotidas Batau RamtekeBahujan Republican Socialist Party324
Namdeo Atmaram GedamPeoples Party of India (Democratic)3956
Baban Mahadeo RamtekeRepublican Party of India (Khobragade)884
Jorgewar Kishor GajananIndependent117570
Tathagat Namdeo PetkarIndependent562
Mandeep Maroti GoradwarIndependent679
Sandeep Madan PetkarIndependent294

News Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा कहर सुरूच, आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद - Marathi News | Flood havoc continues in Chandrapur district; Heavy rains recorded in eight tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा कहर सुरूच, आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद

चिमुरला सर्वाधिक फटका, झोपडीतील पाच जनावरांचा मृत्यू ...

चंद्रपूर जिल्ह्यातील लहानसं कोरपना गाव -कोहिमा ते दिल्ली! - चंद्रपूरच्या दीपाली मासीरकर राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षक! - Marathi News | IPS Officer Deepali Masirkar from Chandrapur is appointed as a observer for President Election process | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चंद्रपूर जिल्ह्यातील लहानसं कोरपना गाव -कोहिमा ते दिल्ली! - चंद्रपूरच्या दीपाली मासीरकर राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षक!

मूळच्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) असलेल्या दीपाली रविचंद्र मासीरकर (Deepali Masirkar) यांची राष्ट्रपती निवडणूक (presidential election) निरिक्षकपदी झालेली निवड हा अवघ्या महाराष्ट्रासाठीच एक आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. ...

फवारणीचा जीवघेणा फास; १२ शेतकऱ्यांना विषबाधा, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | 12 farmers poisoned, one died during treatment during chemical fertilizers using in farm | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फवारणीचा जीवघेणा फास; १२ शेतकऱ्यांना विषबाधा, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

सदर रासायनिक खत वंदली येथील कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...

Video: पुराच्या पाण्यात वाहून गेली बैलगाडी, बैलांचा जीव वाचविण्यासाठी माणसांची धडपड - Marathi News | Video: Bullock cart washed away in flood water, people struggle to save life of bullocks in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Video: पुराच्या पाण्यात वाहून गेली बैलगाडी, बैलांचा जीव वाचविण्यासाठी माणसांची धडपड

नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ...

नदीकाठावरील बळीराजा हवालदिल; शेतात फसलेले खत वाचविण्यासाठी डोंग्याचा आधार - Marathi News | farmers drastic situation amid flood; boat support on the river bank to save manure trapped in fields | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नदीकाठावरील बळीराजा हवालदिल; शेतात फसलेले खत वाचविण्यासाठी डोंग्याचा आधार

गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील ही परिस्थिती खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शवणारा आहे. ...

स्कार्पिओ-अल्टोची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Scorpio-Alto head-on collision; One killed, two seriously injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्कार्पिओ-अल्टोची समोरासमोर धडक; एक ठार, दोन जण गंभीर जखमी

दोन्ही वाहनांची समोरा-समोर धडक ...

बाप तो बापच! तापाने फणफणलेलं लेकरू अन् उपचारासाठी 'त्याची' पुरातून पायपीट - Marathi News | A five-year-old boy suffering from fever, father takes son to the hospital for treatment by crossing flood | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाप तो बापच! तापाने फणफणलेलं लेकरू अन् उपचारासाठी 'त्याची' पुरातून पायपीट

श्यामराव पत्रूजी गिनघरे यांचा मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही व बाहेर पूरपरिस्थिती अशा परिस्थितीत शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून उपचारासाठी रुग्णालयाकडे निघाले. ...

विदर्भात संततधार सुरूच; चंद्रपूरला पुराचा विळखा, तिघे वाहून गेले - Marathi News | continues heavy rains in Vidarbha; Chandrapur was hit by floods, three were swept away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात संततधार सुरूच; चंद्रपूरला पुराचा विळखा, तिघे वाहून गेले

विदर्भात पावसाचा जाेर कायम असून गुरुवारीही काेसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले. ...