Home
Elections
Assembly Election 2019
Baramati
News
All
News
Photos
Videos
Assembly Constituency Result
Candidate
Party
Votes
Ajit Aanantrao Pawar
Nationalist Congress Party
195641
Ashok Ajinath Mane
Bahujan Samaj Party
1421
Gopichand Kundlik Padalkar
Bharatiya Janata Party
30376
Gophane Avinash Shahaji
Vanchit Bahujan Aaghadi
3111
Vinod Vasant Chandgude
Rashtriya Jankranti Party
356
Sachin Shankar Agawane
Independent
249
Dada Eknath Thorat
Bahujan Samaj Party
284
Bapu Kondiba Bhise
Independent
344
Madhukar Kalu More
Independent
1318
Rahul Balaso Thorat
Independent
361
Maharashtra Assembly Election 2019 - News Baramati
राजकारण :
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी निवडणूक होणार, असे अंदाज मांडले जात आहे. त्याबद्दल पहिल्यांदाच अजित पवारांनी भाष्य केले. ...
पुणे :
'कट कट कट' डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवारांचा संताप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. ...
महाराष्ट्र :
बारामतीमधून विधानसभा लढवणार का? जय पवारांचे थेट विधान, भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Jay Ajit Pawar News: अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. ही सगळ्यांची इच्छा आहे, असे जय पवार म्हणाले. ...
पुणे :
अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले!
बारामतीतील उमेदवार बदलाच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केल्याने आपण स्वत:च बारामतीतून लढणार असल्याचं अजित पवार यांनी सुचवल्याचं दिसत आहे. ...
पुणे :
मोठी बातमी: बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही; अजित पवारांनी दिले जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत
बारामतीत जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार हे स्वत: कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
पुणे :
"बारामतीत तुतारी वाजणारच"; अजितदादांकडून चुकीची कबुली, पण पुतण्याने रणशिंग फुंकलं!
अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे. ...
पुणे :
युगेंद्र पवारांनी दंड थोपटले; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून घेतली आक्रमक भूमिका
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ...
पुणे :
बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाही?; चर्चा रंगताच अजित पवारांनी एका वाक्यात संपवला विषय!
अजित पवार हे बारामतीतून स्वत: निवडणूक रिंगणात न उतरता पुत्र जय पवार यांना उमेदवारी देऊ शकतात, या चर्चांनी जोर धरला होता. ...
Previous Page
Next Page