someone from india could win a 25 3 billion jackpot this friday night | Advt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट

Advt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट

लाखो डॉलर्सची जॅकपॉट लॉटरी आपल्याला लागली असा विचार करा! एवढ्या पैशांचे तुम्ही काय कराल? तुम्हाला जर असं वाटत असेल की, इतकी भव्यदिव्य लॉटरी अमेरिकेत राहत असल्यासच लागू शकते; तर तसं नाहीय. तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. भारतातूनही ही लाखो डॉलर जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. 

होय, ही तब्बल भारतीय रुपयांमध्ये २५.३ अब्जांची मेगा मिलियन लॉटरी जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेमध्ये जाण्याची गरज नाही. जगातील सर्वात मोठ्या लॉटरीचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. ही महालॉटरी शुक्रवारी रात्री फुटणार आहे. चला तर मग नशीब अजमावूया... भारतात बसून लॉटरी घेऊया. 

ही महालॉटरी कशी खरेदी कराल? 

१. या मेगा लॉटरीचे तिकिट काढण्यासाठी तुम्हाला आधी Lottosmile.in वर रजिस्टर करावे लागणार आहे. 
२. यानंतर या साईटवरील जगभरातील ५० हून अधिक लॉटरींपैकी एक लॉटरी निवडावी लागणार आहे. 
३. लॉटरी निवडल्यानंतर तिकिटामध्ये तुम्हाला तुमच्या शुभ अंकांची नोंदणी करावी लागणार आहे. 
४. यानंतर ही लॉटरी खेळण्यासाठी व जिंकण्याची संधी वाढविण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या संचामध्ये खेळायचेय त्याची निवड करायची आहे. 
५. संचांची निवड केली की तुम्हाला तिकिट खरेदी करावे लागेल. यामुळे तुम्ही ही मेगा लॉटरी जिंकण्याच्या स्पर्धेत असणार आहात.

लोट्टो लॉटरीने भारतातील छोट्या छोट्या शहरांमध्येही मोठी प्रसिद्धी मिळविली आहे. लोट्टोस्माईलचे प्रवक्ते अ‍ॅड्रीन कूरेमन्स यांनी सांगितले की, आम्हाला आमची सेवा भारतीयांना देण्यामध्ये आनंद वाटत आहे. या ऑनलाईन खरेदीद्वारे अमेरिकेतील लोट्टोस्माईलचे एजंट तुमचे तिकिट खरेदी करू शकणार आहेत. आम्ही फक्त ट्रान्झेक्शन फी आकारणार आहोत. त्यानंतर तुम्ही खरेदी केलेल्या तिकिटाची स्कॅन कॉपी तुम्हाला मिळणार आहे. जेव्हा तुम्ही ही लॉटरी जिंकाल तेव्हा ती सर्व रक्कम तुमचीच असणार आहे. यातून कोणत्याही प्रकारचे कमिशन कापले जाणार नाही. 

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आमच्या लॉटरी जिंकलेले भारतीय विजेतेही आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये एका भारतीयाने ऑस्ट्रियाची लॉटरी खरेदी केली होती. त्याला दुसऱ्या क्रमांकाचे ३२१६१ युरोंचे बक्षीस लागलेले आहे. याशिवाय अन्य भारतीयांना छोटी-मोठी बक्षिसे लागलेली आहेत. आम्हाला आता भारतातून जॅकपॉट विजेता पहायचा आहे. तो कदाचित शुक्रवारच्या मेगा मिलियन ड्रॉमधून मिळू शकतो, असेही कूरेमन्स म्हणाले. 

लोट्टोस्माईलवर ऑनलाईन तिकिट खरेदी केलेल्या जगभरातील ५.५ दशलक्ष लकी ग्राहकांना जवळपास १०० दशलक्ष डॉलरची बक्षीसे देण्यात आली आहेत. साईटवरील सर्वात मोठ्या रकमेचे विजेते पनामाचे ऑरा डी या आहेत.त्या निवृत्त झाल्या असून मुलांना संसारात हातभार लावण्यासाठी आजही काम करतात. ऑरा यांना जुलै २०१७ मध्ये जॅकपॉट लागला होता. त्याना ३० दशलक्ष डॉलरचे बक्षील मिळाले होते. 

जर एखादी व्यक्ती पनामामधून ऑनलाईन लोट्टो लॉटरी खेळत असेल तर भारतातूनही खेळू आणि जिंकू शकते. ऑनलाईन लॉटरी खरेदी करणारेच सुरक्षित माध्यमातून सोप्या पद्धतीने लॉटरी खरेदी करता येते यावर आश्चर्यचकित झाले आहेत. अशा या मेगा मिलियन लॉटरीच्या अधिक माहितीसाठी तुमच्या घरातूनच Lottosmile.in या वेबसाईटवर अवश्य भेट द्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: someone from india could win a 25 3 billion jackpot this friday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.