Lokmat Money > बिझनेस न्यूज > कार्डच्या रकमेची चुकवणी केली, तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का?

कार्डच्या रकमेची चुकवणी केली, तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का?

एक कार्ड बंद करून लगेच दुसरे घेतले, तर तुम्ही क्रेडिट व्यवहारात सातत्य न ठेवल्याने स्कोअर कमी होत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:36 IST2025-01-14T12:36:18+5:302025-01-14T12:36:27+5:30

एक कार्ड बंद करून लगेच दुसरे घेतले, तर तुम्ही क्रेडिट व्यवहारात सातत्य न ठेवल्याने स्कोअर कमी होत असतो.

Why is my credit score negative even though I defaulted on my card? | कार्डच्या रकमेची चुकवणी केली, तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का?

कार्डच्या रकमेची चुकवणी केली, तरी क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह का?

नवी दिल्ली : रोजच्या आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर अनेक जण करतात. कार्डवरील रकमेची वेळेवर चुकवणी करूनही अनेक जणांच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम झालेला असतो.

हा स्कोअर न सुधारण्यामागे कार्डवरील खर्चाच्या मर्यादेच्या ३० टक्के अधिक खर्च हे प्रमुख कारण असते. हा खर्च १५ टक्केपेक्षा अधिक नसावा. उदाहरणार्थ दीड लाखांची मर्यादा असल्यास खर्च ४५ हजारांपेक्षा अधिक नसावा.

एकाचवेळी अनेक कार्ड वापरू नये. एक कार्ड बंद करून लगेच दुसरे घेतले, तर तुम्ही क्रेडिट व्यवहारात सातत्य न ठेवल्याने स्कोअर कमी होत असतो.

Web Title: Why is my credit score negative even though I defaulted on my card?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.