Lokmat Money > बिझनेस न्यूज > श्रीमंत व्हायचंय? या छोट्या पावलांनी 'अशी' करा सुरुवात; पुढचा मार्ग सहज होईल सोपा

श्रीमंत व्हायचंय? या छोट्या पावलांनी 'अशी' करा सुरुवात; पुढचा मार्ग सहज होईल सोपा

आर्थिक जीवनात, पहिले पाऊल टाकणे अनकेदा सर्वांत कठीण असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:07 IST2025-09-25T08:06:22+5:302025-09-25T08:07:16+5:30

आर्थिक जीवनात, पहिले पाऊल टाकणे अनकेदा सर्वांत कठीण असते

Want to become rich? Start with these small steps; the path ahead will be easy | श्रीमंत व्हायचंय? या छोट्या पावलांनी 'अशी' करा सुरुवात; पुढचा मार्ग सहज होईल सोपा

श्रीमंत व्हायचंय? या छोट्या पावलांनी 'अशी' करा सुरुवात; पुढचा मार्ग सहज होईल सोपा

पहिली गुंतवणूक करणे, कर्ज फेडण्यास सुरुवात करणे किंवा निवृत्तीचे नियोजन करणे अतिशय अवघड असते. मात्र याची एकदा सुरुवात झाली की पुढचा मार्ग सोपा होतो.  

समजा, एक व्यक्ती वयाच्या ३०व्या वर्षी १०,००० चा मासिक एसआयपी सुरू करते आणि दुसरी व्यक्ती वयाच्या ४०व्या वर्षी सुरू करते. १२% वार्षिक परतावा देऊन, पहिल्या व्यक्तीकडे ३० वर्षांत ३.५३ कोटींचा निधी असेल. दुसऱ्या व्यक्तीकडे २० वर्षांत ९९ लाखांचा निधी असेल. याचा अर्थ फक्त १० वर्षे आधी सुरुवात केल्याने २.५ कोटी जास्त मिळतील.

धैर्य असे शिकाल : समजा एकाने शेअर बाजारात एक लाख रुपये गुंतविले. पहिल्या वर्षी बाजार २०% घसरला आणि त्याचे पैसे ८०,००० रुपयांपर्यंत कमी झाले. 

जर त्याने घाबरून पैसे काढले तर त्याचे पैसे कमी होतील. मात्र, जर त्याने धीर धरला आणि पुढच्या वर्षी बाजार २५% वाढला तर तो त्याचे नुकसान भरून काढेल.

Web Title : अमीर बनना चाहते हैं? छोटी शुरुआत करें; राह आसान हो जाएगी।

Web Summary : जल्दी निवेश, यहां तक कि छोटे एसआईपी, महत्वपूर्ण दीर्घकालिक लाभ देते हैं। बाजार में गिरावट में धैर्य रखना महत्वपूर्ण है; नुकसान से उबरने और रिटर्न को अधिकतम करने के लिए घबराकर बेचने से बचें।

Web Title : Want to be rich? Start small; path becomes easier.

Web Summary : Early investment, even small SIPs, yields significant long-term gains. Patience in market downturns is key; avoid panic selling to recover losses and maximize returns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.