Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सचा २ महिन्यांतील उच्चांक

सेन्सेक्सचा २ महिन्यांतील उच्चांक

विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७५ अंकांनी वधारून २४,९५२.७४ या दोन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर बंद

By admin | Updated: March 19, 2016 02:23 IST2016-03-19T02:23:47+5:302016-03-19T02:23:47+5:30

विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७५ अंकांनी वधारून २४,९५२.७४ या दोन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर बंद

Top 2-month high of Sensex | सेन्सेक्सचा २ महिन्यांतील उच्चांक

सेन्सेक्सचा २ महिन्यांतील उच्चांक

मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७५ अंकांनी वधारून २४,९५२.७४ या दोन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर बंद झाला. यासोबतचा सेन्सेक्सचा सलग तिसरा आठवडा फायद्यात राहिला.
शुक्रवारी जागतिक बाजारातही तेजी होती. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर यथास्थिती ठेवल्याने भारतात शेअर बाजारात उत्साह होता.

Web Title: Top 2-month high of Sensex