lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी तिघे गजाआड

अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी तिघे गजाआड

ठाणे - शाळेतून पायी जाणार्‍या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड काढणार्‍या मंगेश पाटील, परेश पाटील आणि बी.जी. जोशी या तिघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. हे त्रिकूट मागील आठ दिवसांपासून त्या मुलींची मोटारसायकलवरून येऊन भररस्त्यात छेड काढत असे. याबाबत, मुलींनी आपल्या पालकांना सांगितले होते. गुरुवारीही तसा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्रिकुटाला विचारणा केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

By admin | Published: August 21, 2014 09:45 PM2014-08-21T21:45:47+5:302014-08-21T21:45:47+5:30

ठाणे - शाळेतून पायी जाणार्‍या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड काढणार्‍या मंगेश पाटील, परेश पाटील आणि बी.जी. जोशी या तिघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. हे त्रिकूट मागील आठ दिवसांपासून त्या मुलींची मोटारसायकलवरून येऊन भररस्त्यात छेड काढत असे. याबाबत, मुलींनी आपल्या पालकांना सांगितले होते. गुरुवारीही तसा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्रिकुटाला विचारणा केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

Three gang-rape cases were reported in the case of minor girls | अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी तिघे गजाआड

अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी तिघे गजाआड

णे - शाळेतून पायी जाणार्‍या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड काढणार्‍या मंगेश पाटील, परेश पाटील आणि बी.जी. जोशी या तिघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. हे त्रिकूट मागील आठ दिवसांपासून त्या मुलींची मोटारसायकलवरून येऊन भररस्त्यात छेड काढत असे. याबाबत, मुलींनी आपल्या पालकांना सांगितले होते. गुरुवारीही तसा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्रिकुटाला विचारणा केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
...........
(प्रतिनिधी)
वाचली - नारायण जाधव

Web Title: Three gang-rape cases were reported in the case of minor girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.