Lokmat Money > बिझनेस न्यूज > ६० दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या Airtel च्या २ प्लान्समध्ये आहे ३० रुपयांचा फरक; पाहा कोणता प्लान बेस्ट

६० दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या Airtel च्या २ प्लान्समध्ये आहे ३० रुपयांचा फरक; पाहा कोणता प्लान बेस्ट

Airtel Recharge Plans: एअरटेलनं सर्व प्रकारच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. स्वस्त ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन तुम्हाला एअरटेलसोबत मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:45 IST2025-02-20T14:39:49+5:302025-02-20T14:45:08+5:30

Airtel Recharge Plans: एअरटेलनं सर्व प्रकारच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. स्वस्त ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन तुम्हाला एअरटेलसोबत मिळतात.

There is a difference of Rs 30 between 2 Airtel plans with 60 days validity See which plan is best | ६० दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या Airtel च्या २ प्लान्समध्ये आहे ३० रुपयांचा फरक; पाहा कोणता प्लान बेस्ट

६० दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या Airtel च्या २ प्लान्समध्ये आहे ३० रुपयांचा फरक; पाहा कोणता प्लान बेस्ट

Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स एअरटेलशी जोडलेले आहेत. एअरटेल आपल्या ग्राहकांना खूप चांगले रिचार्ज प्लान्स ऑफर करते. एअरटेलनं सर्व प्रकारच्या युजर्ससाठी रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. स्वस्त ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लॅन तुम्हाला एअरटेलसोबत मिळतात.

आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच दोन रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या किंमतीत फक्त ३० रुपयांचा फरक आहे. अशावेळी या दोन्ही रिचार्ज प्लॅन्समध्ये किती फरक आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं ठरेल. आम्ही एअरटेलच्या ६१९ आणि ६४९ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल बोलत आहोत. चला तर मग जाणून घेऊया दोन्ही प्लॅनच्या फायद्यांविषयी.

एअरटेलचा ६१९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या ६१९ रुपयांच्या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभही मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झाले तर युजर्संना या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो.

एअरटेलचा ६४९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या ६४९ रुपयांच्या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएसचाही लाभ मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झाले तर युजर्संना या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळतो.

Web Title: There is a difference of Rs 30 between 2 Airtel plans with 60 days validity See which plan is best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल