दिवाळी म्हटलं की प्रकाश, सकारात्मकता, आनंद आणि एकजुटीचा सण. या सणात प्रत्येकजण सर्वोत्तम दिसण्यासाठी आतुर असतो. खरेदीसाठी वेगवेगळे पर्याय पाहिले जातात. दिवाळीच्या संपूर्ण आठवड्यासाठी आपला खास लूक तयार करणं हे सोपं काम नाही. Amazon Fashion & Beauty मध्ये तुम्हाला १००० हून अधिक टॉप फॅशन आणि ब्युटी कॅटेगरीमधून ९ लाखांहून अधिक स्टाइल ऑफर केल्या जातात. ज्या तुम्हाला फेस्टीव्ह दिसण्यात आणि आकर्षक अनुभव देण्यास मदत करतील. २३ सप्टेंबरपासून सुरू झालेला Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल अजूनही अविश्वसनीय ऑफर्ससह सुरू आहे ज्यात उत्कृष्ट फॅशन आणि ब्युटी ब्रँड्सची विस्तृत कॅटेगरी आहे. हा उत्सव २३ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मग वाट कसली पाहाताय आताच सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी त्वरा करा.
फॅशन आणि सौंदर्य श्रेणींमध्ये Amazon वर आता उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम ऑफर येथे आहेत:
तुम्हाला पारंपारिक लूक आवडत असल्यास 'द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' दिवाळी २०२२ सेल तुमच्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. ज्यात तुम्ही सर्वोत्तम आऊटफीटसह खास दिसण्यासह जास्तीत जास्त डील्सचा फायदा घेऊ शकता. त्या दृष्टीने, Embroidered Kurta Set from Aurelia या कूर्ता सेट सारख्या विस्तृत श्रेणीच्या निवडीवर ८०% पर्यंत सूट देखील देत आहे. हा सेट ४० टक्के सूटसह अवघ्या २,७५९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
यंदाच्या दिवाळीत काही क्लासिक आणि आकर्षक अॅक्सेसरीजने तुमच्या लूकला वेगळेपणा येऊ द्यात. GIVA silver rose gold flower necklace and earrings तुमच्यासाठी ठरेल एकदम मस्त पर्याय. तुम्ही दिवाळीच्या उत्सवासाठी तुमचा डे-टाइम कुर्ता लूक असो किंवा मग संध्याकाळची दिवाळी पार्टी दोन्ही कार्यक्रमांसाठी हा सेट वेअर करू शकता. हा सेट ४० टक्के सूटसह ३,८७१ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आरामदायक, स्टायलिश आणि हलके वजन असलेल्या या ट्रेंडी Mochi heels सह तुमचा दिवाळी लूक पूर्ण करा. 'मोची'ची ही हिल्सची जोडी खऱ्या अर्थानं जुन्या परंपरेचं दर्शन घडवते. सिंपल आणि आकर्षक डिझाइन हिल्स नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतील. या हिल्स ३० टक्के सूटसह १,१८२ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
Lakme soft palette of shimmery radiant shades तुमच्यासाठी उत्तम मेकअपचा पर्याय ठरेल. या सणासुदीच्या काळात आकर्षक शेड्ससह प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या लूकसह या मेकअप किटचा नक्की प्रयोग करा. ही किट २० टक्के सूटसह ५२० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.