Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नववर्षात विमानात मिळेल फोनसेवा

नववर्षात विमानात मिळेल फोनसेवा

केंद्र नूतन वर्षात विमानात म्हणजेच इन-फ्लाइट फोनची सुविधा देऊ शकेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 04:13 IST2018-12-06T04:13:11+5:302018-12-06T04:13:17+5:30

केंद्र नूतन वर्षात विमानात म्हणजेच इन-फ्लाइट फोनची सुविधा देऊ शकेल.

Phone service will get a new year | नववर्षात विमानात मिळेल फोनसेवा

नववर्षात विमानात मिळेल फोनसेवा

नवी दिल्ली : केंद्र नूतन वर्षात विमानात म्हणजेच इन-फ्लाइट फोनची सुविधा देऊ शकेल. कोणतीही दूरसंचार कंपनी सगळ्या देशात ही सेवा देऊ शकेल. दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या की, या सेवेसाठी दूरसंचार परवान्यात नवा वर्ग निर्माण केला जाईल. या सेवेत किती आॅपरेटर असतील, हे सध्या निश्चित केलेले नाही. कॉलचा दर काय असेल व त्यासाठी किती पल्स रेट ठेवला जाईल हे मुद्दे मंजुरीनंतरच निश्चित केले जातील.

Web Title: Phone service will get a new year