Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ँपान 8 : फोटो ओळी

ँपान 8 : फोटो ओळी

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:19+5:302015-03-06T23:07:19+5:30

ँPan 8: Photo lines | ँपान 8 : फोटो ओळी

ँपान 8 : फोटो ओळी

>होली हैं ..जल्लोष

राजधानी पणजीत अमाप उत्साहात होळी साजरी करण्यात आली. एकमेकांना रंगांनी न्हाऊ घालून शुभेच्छा देण्यात आल्या. आझाद मैदानावर नागरिकांनी एकत्र जमून संगीताच्या तालावर थिरकत रंगांची उधळण केली. इतरवेळेला गजबजलेले पणजीतील रस्ते सुने-सुने झाले होते.
पिनाक कल्लोळी

Web Title: ँPan 8: Photo lines