Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिनी आईप एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालक

मिनी आईप एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालक

Mini Ipe: भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार मिनी आईप यांनी स्वीकारला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:04 IST2021-08-03T08:04:11+5:302021-08-03T08:04:34+5:30

Mini Ipe: भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार मिनी आईप यांनी स्वीकारला आहे. 

Managing Director of Mini Ipe LIC | मिनी आईप एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालक

मिनी आईप एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालक

मुंबई : भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार मिनी आईप यांनी स्वीकारला आहे. 
केंद्र सरकारने ५ जुलै रोजी अधिसूचना काढून आईप यांची नियुक्ती जाहीर केली होती. आईप या आंध्र प्रदेश विद्यापीठामधून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेतलेल्या आहेत. १९८६ मध्ये त्या एलआयसीमध्ये रुजू झाल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत एलआयसीच्या विधि विभागाच्या कार्यकारी संचालक म्हणून काम बघत होत्या. याआधी त्यांनी दक्षिण मध्य क्षेत्रामध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून काम बघितले आहे. याशिवाय एलआयसीएचएफएल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या त्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी पश्चिम विभागातही काम केले आहे.(वा.प्र.)

Web Title: Managing Director of Mini Ipe LIC