Lokmat Money > बिझनेस न्यूज > यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा

यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा

या निर्णयामुळे, विमा, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड पेमेंटचे मोठे व्यवहार यूपीआयद्वारे करता येतील. व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच एक लाख रुपये राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:17 IST2025-09-16T10:16:00+5:302025-09-16T10:17:12+5:30

या निर्णयामुळे, विमा, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड पेमेंटचे मोठे व्यवहार यूपीआयद्वारे करता येतील. व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच एक लाख रुपये राहणार आहे.

Make daily payments of Rs 10 lakhs through UPI; Benefits for insurance, investment, credit card payments | यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा

यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा

नवी दिल्ली : आता यूपीआय वापरकर्ते एका दिवसांत दहा लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करू शकणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने सोमवारी व्यक्ती-ते-व्यापारी पेमेंटच्या अनेक श्रेणींमध्ये दैनिक मर्यादा दोन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये केली आहे.

या निर्णयामुळे, विमा, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड पेमेंटचे मोठे व्यवहार यूपीआयद्वारे करता येतील. व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच एक लाख रुपये राहणार आहे.

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा

श्रेणी    प्रतिव्यवहार     रोजची एकत्रित

भांडवली बाजार (गुंतवणूक)      ५ ते १० लाख

विमा   ५ लाख १० लाख

सरकारी ई-मार्केटप्लेस     ५ लाख १० लाख

प्रवास   ५ लाख १० लाख

क्रेडिट कार्ड पेमेंट्स      ५ लाख  ६ लाख

कलेक्शन       ५ लाख १० लाख

ज्वेलरी ५ लाख  ६ लाख

व्यापारी व्यवहार  ५ लाख  मर्यादा नाही

डि. खाते उघडणे        ५ लाख  ५ लाख

Web Title: Make daily payments of Rs 10 lakhs through UPI; Benefits for insurance, investment, credit card payments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.