Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा

आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा

आयसीएल फिनकॉर्पनं आपला नवीन सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या सार्वजनिक इश्यूच्या लाँचची घोषणा केली आहे. हा आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:14 IST2025-11-14T14:13:57+5:302025-11-14T14:14:21+5:30

आयसीएल फिनकॉर्पनं आपला नवीन सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या सार्वजनिक इश्यूच्या लाँचची घोषणा केली आहे. हा आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ICL Fincorp s new ncd issue to open on November 17 2025 claims return of up to 12 62 percent | आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा

आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा

आयसीएल फिनकॉर्पनं आपला नवीन सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सच्या सार्वजनिक इश्यूच्या लाँचची घोषणा केली आहे. हा आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे. १२.६२% पर्यंत प्रभावी परतावा देणारा हा इश्यू, फ्लेक्सिबल कालावधीचा शोध घेणाऱ्यांसाठी एक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणुकीची संधी ठरणार आहे.

आमच्या मागील एनसीडी इश्यूला मिळालेल्या उल्लेखनीय प्रतिसादामुळे, आमच्या मौल्यवान गुंतवणूकदारांनी आमच्यावर जो विश्वास आणि आत्मविश्वास दाखवला आहे, त्याबद्दल आम्हाला खरोखरच सन्मानित वाटत आहे. हा सातत्यानं मिळणारा पाठिंबा आम्हाला आमच्या ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजांनुसार अधिक मजबूत आर्थिक उपाय देण्यासाठी प्रेरित करतो.

एनसीडी इश्यू २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत खुला राहील आणि याला CRISIL BBB- /STABLE असं रेटिंग मिळालं आहे. प्रत्येक एनसीडीची फेस व्हॅल्यू ₹१,००० आहे. हा इश्यू दहा पर्याय ऑफर करतो, ज्यात १३, २४, ३६, ६० आणि ७० महिन्यांच्या मुदतीचा समावेश आहे. यात मासिक, वार्षिक आणि क्युम्युलेटिव व्याजाचे पर्याय असून व्याज दर १०.५०% ते १२.६२% पर्यंत आहेत. अर्जाची किमान रक्कम ₹१०,००० आहे, ज्यामुळे तो गुंतवणूकदारांच्या व्यापक वर्गासाठी सुलभ बनतो.

या इश्यूतून मिळणारी रक्कम आयसीएल फिनकॉर्पच्या वाढीच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशभरातील आमच्या ग्राहकांना व भागधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या वापरली जाईल. हे पाऊल विश्वसनीय, नाविन्यपूर्ण आणि ग्राहक-केंद्रित आर्थिक उपाय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.

आयसीएल फिनकॉर्प गेल्या ३४ वर्षांपासून अविरत कार्यरत आहे. आयसीएल फिनकॉर्पचे सीएमडी अ‍ॅड. के.जी. अनिल कुमार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून ते काम करतंय. आमची १० राज्यांमध्ये उपस्थिती आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोवा यांचा समावेश आहे. यामुळे आम्ही पॅन इंडिया अस्तित्व स्थापित करण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहोत. तामिळनाडूमध्ये ९३ वर्षांचा इतिहास असलेल्या आणि बीएसईवर लिस्टेड असलेल्या सेलम इरोड इन्व्हेस्टमेंट्स या एनबीएफसीच्या अधिग्रहणामुळे वित्तीय क्षेत्रातील आमचं स्थान आणखी मजबूत झालंय.

आयसीएल फिनकॉर्प गोल्ड लोन्स, हायर परचेस लोन्स आणि बिझनेस लोन्स यासह सेवांचा एक व्यापक पोर्टफोलिओ ऑफर करते. आयसीएल ग्रुपनं ट्रॅव्हल, फॅशन, डायग्नोस्टिक्स आणि धर्मादाय उपक्रमांसारख्या क्षेत्रांमध्येही विविधता आणली आहे.

सीएमडी ॲडव्होकेट के.जी. अनिलकुमार आणि पूर्णवेळ संचालक व सीईओ श्रीमती उमादेवी अनिलकुमार यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली, आयसीएल फिनकॉर्प रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मानकांचं पालन करत कार्यरत आहे, तसेच ग्राहकांचा चिरस्थायी विश्वास संपादन करत आहे.

हा नवीन NCD इश्यू सादर करताना, आम्ही तुम्हाला आर्थिक वाढ, सुरक्षा आणि दीर्घकालीन मूल्याच्या आमच्या प्रवासाचा भाग बनण्यासाठी हार्दिक निमंत्रण देतो. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी: तुमच्या जवळच्या आयसीएल फिनकॉर्प शाखेला भेट द्या. अर्ज डाउनलोड करण्यासाठी: www.iclfincorp.com या वेबसाईटला भेट द्या. चौकशीसाठी : +91 85890 20137, +91 85890 20186 वर संपर्क साधा.

(Disclaimer - हा स्पॉन्सर्ड लेख असून त्यातील माहिती, मते आणि अंदाज याचा 'लोकमत'शी कुठलाही संबंध नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title : आईसीएल फिनकॉर्प का एनसीडी इश्यू 17 नवंबर को खुलेगा, 12.62% तक रिटर्न

Web Summary : आईसीएल फिनकॉर्प ने 17 नवंबर, 2025 को अपना एनसीडी इश्यू लॉन्च किया, जो 12.62% तक रिटर्न प्रदान करता है। CRISIL BBB-/STABLE रेटेड, इस इश्यू में 13 से 70 महीने की अवधि के लिए मासिक, वार्षिक और संचयी ब्याज विकल्पों के साथ दस विकल्प हैं। फंड का उपयोग आईसीएल फिनकॉर्प की विकास पहल और सेवा वृद्धि का समर्थन करने के लिए किया जाएगा। न्यूनतम निवेश ₹10,000 है।

Web Title : ICL Fincorp NCD Issue Opens Nov 17, Offers Up To 12.62% Return

Web Summary : ICL Fincorp launches its NCD issue on November 17, 2025, offering returns up to 12.62%. Rated CRISIL BBB-/STABLE, the issue features ten options with monthly, annual, and cumulative interest choices across 13 to 70-month terms. Funds will support ICL Fincorp's growth initiatives and service enhancements. Minimum investment is ₹10,000.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.