Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने १०० तर चांदी २५ रुपयांनी स्वस्त

सोने १०० तर चांदी २५ रुपयांनी स्वस्त

सोने दहा ग्रॅममागे सोमवारी येथील सराफ बाजारात १०० रुपयांनी स्वस्त होऊन ३५,४७० रुपये झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:23 IST2019-07-16T04:23:04+5:302019-07-16T04:23:10+5:30

सोने दहा ग्रॅममागे सोमवारी येथील सराफ बाजारात १०० रुपयांनी स्वस्त होऊन ३५,४७० रुपये झाले.

Gold 100 and silver by 25 rupees | सोने १०० तर चांदी २५ रुपयांनी स्वस्त

सोने १०० तर चांदी २५ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : सोने दहा ग्रॅममागे सोमवारी येथील सराफ बाजारात १०० रुपयांनी स्वस्त होऊन ३५,४७० रुपये झाले. विदेशात मागणी मंदावल्याचा हा परिणाम होता. सोन्याच्या पावलावर पाऊल टाकून चांदीही किलोमागे २५ रुपयांनी स्वस्त होऊन ३९,१७५ रुपये झाली. नाणे निर्मात्यांकडून व औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्यामुळे चांदी नरमली. शनिवारी सोने १० ग्रॅममागे १७० रुपयांनी वधारले.

Web Title: Gold 100 and silver by 25 rupees