Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून बदल; जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सोपी प्रक्रिया आता बंद

पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून बदल; जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सोपी प्रक्रिया आता बंद

आता अधिक कागदपत्रांची आवश्यकता असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 08:15 IST2026-03-24T08:15:38+5:302026-03-24T08:15:38+5:30

आता अधिक कागदपत्रांची आवश्यकता असेल.

big updates changes in pan card rules from 1st april 2026 old applications will not be accepted simple process now closed | पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून बदल; जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सोपी प्रक्रिया आता बंद

पॅन कार्ड नियमात १ एप्रिलपासून बदल; जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, सोपी प्रक्रिया आता बंद

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पॅन कार्डसंबंधी नियमांमध्ये १ एप्रिल २०२६ पासून मोठे बदल होणार आहेत. आधार वापरून पॅन तयार करण्याची सोपी प्रक्रिया आता बंद होणार असून यासाठी आता अधिक कागदपत्रांची आवश्यकता असेल.

१ एप्रिलपासून जुने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पॅनकार्डवरील नाव आधारमधील नावाप्रमाणेच असेल. वेगळे नाव देण्याचा पर्याय उपलब्ध नसेल. नवीन नियमांनुसार, पॅन अर्जासाठी जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना किंवा शालांत प्रमाणपत्र प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे आवश्यक असतील.

Web Title : पैन कार्ड नियम 1 अप्रैल से बदलेंगे: आसान प्रक्रिया खत्म।

Web Summary : 1 अप्रैल से पैन कार्ड नियमों में बदलाव। आधार आधारित आसान पैन निर्माण बंद। जन्म प्रमाण पत्र, मतदाता पहचान पत्र जैसे अधिक दस्तावेजों की आवश्यकता होगी। पुराने आवेदन अमान्य; नाम आधार से मेल खाना चाहिए।

Web Title : PAN Card Rules Change April 1st: Simpler Process Ends.

Web Summary : From April 1st, PAN card rules change. Aadhar-based easy PAN creation stops. More documents like birth certificate, voter ID, or passport will be needed. Old applications become invalid; name must match Aadhar.