नवी दिल्ली : जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. आरबीआयने याबाबत माहिती जारी केली आहे.
बँकांच्या महत्त्वाच्या सुट्ट्यांची यादी
२ जुलै रविवार सर्व ठिकाणी
८ जुलै दुसरा शनिवार सर्व ठिकाणी
९ जुलै रविवार सर्व ठिकाणी
१६ जुलै रविवार सर्व ठिकाणी
२२ जुलै चौथा शनिवार सर्व ठिकाणी
२३ जुलै रविवार सर्व ठिकाणी
२९ जुलै मोहरम सर्व ठिकाणी
३० जुलै रविवार सर्व ठिकाणी
Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी
Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 10:28 IST2023-06-29T10:27:37+5:302023-06-29T10:28:14+5:30
Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे.