Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ

एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ

बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:48 IST2024-12-06T11:47:52+5:302024-12-06T11:48:41+5:30

बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे.

As much as 86 lakh rupees for one bitcoin, Trump effect 45 percent growth in a month | एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ

एका बिटकाॅइनसाठी माेजा तब्बल ८६ लाख रुपये, ट्रम्प इफेक्ट; महिनाभरात ४५ टक्के वाढ

वाॅशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डाेनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर बिटकाॅइनची किंमत प्रथमच १ लाख डाॅलरवर पाेहाेचली आहे. भारतीय चलनानुसार एका बिटकाॅइनची किंमत ८६.९१ रुपयांवर पाेहाेचली आहे. गुरुवारी बिटकाॅइनची किंमत १,०२,५८५ डाॅलर एवढी हाेती. गेल्या महिनाभरात किंमतीमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.

बिटकाॅइन ही एकप्रकारची क्रिप्टाेकरन्सी आहे. याची सुरूवात २००९मध्ये झाली हाेती. त्यावेळी फक्त ६ पैसे एवढी किंमत हाेती. भारतात क्रिप्टाेकरन्सीद्वारे हाेणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येताे. (वृत्तसंस्था)

वर्षभरात दुपटीपेक्षा जास्त वाढ

वर्षभरात बिटकाॅइनची किंमत ११८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकाॅइनमध्ये माेठी तेजी आली.

गेल्या वर्षी ६ डिसेंबरला ४३,४९४ डाॅलर एवढी किंमत बिटकाॅइनची हाेती. नजीकच्या काळात किमतीत आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे.

Web Title: As much as 86 lakh rupees for one bitcoin, Trump effect 45 percent growth in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.